होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्लघनने साखरपुडा केला आहे. त्यानं इंग्लंडमधील गर्ल़फ्रेंड जॉर्जिया हिच्याशी साखरपुडा केला आहे. लवकरच दोघेही लग्न करणार आहेत.
2/ 5


न्यूझीलंडच्या या वेगवान गोलंदाजाचं याआधी एका बार गर्लशी अफेअर होतं. 2012 मध्ये त्याची भेट रीनी ब्राउन हिच्याशी झाली होती. रीनीने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता.
3/ 5


रीनी ब्राउनसोबत अफेअर सुरु असतानाच मिशेल मॅक्लघनला न्यूझीलंडकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला आणि जॉर्जिया ब्राउन हिच्याशी भेट झाली.
4/ 5


मॅक्लघनने न्यूझीलंडकडून 48 एकदिवसीय सामने खेळताना 82 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 29 टी20 सामन्यात 30 विकेट घेतल्या आहेत. त्यानं 2016 मध्ये न्यूझीलंडकडून अखेरचा सामना खेळला होता.