Home » photogallery » sport » MS DHONI SECOND INNING SELLING ORGANIC VEGITABLES AT CHEAPER PRICE MHSD

...म्हणून धोनी लोकांना विकतोय स्वस्त ऑरगॅनिक भाज्या

क्रिकेटच्या मैदानात यशस्वी खेळी केल्यानंतर एमएस धोनी (MS Dhoni) आता ऑरगॅनिक शेतीकडे वळला आहे. धोनीच्या शेतातल्या भाज्या बाजारात स्वस्तात विकल्या जात आहेत.

  • |