या स्पर्धेत भारताचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकचेही नाव सामिल आहे. दिनेश कार्तिकनं याआधी भारताला फलंदाजी आणि स्टम्पच्या मागे जबरदस्त कामगिरी करून देशाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. मात्र धोनीमुळे कार्तिकला भारतीय संघात संधी मिळाली आहे. मात्र आता धोनीच्या निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकसाठी भारतीय संघाची दारं पुन्हा उघडू शकतात.