Home » photogallery » sport » MS DHONI NEW PET HONEY ACCOMPANIES HIM TO A CHAI DATE SAKSHI DHONI SHARE PICTURES MHSD

एमएस धोनी आपल्या 'हनी'सोबत गेला डेटवर, साक्षीने शेयर केले PHOTO

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) प्राणी पाळण्याची हौस आहे. धोनीच्या रांचीच्या फार्म हाऊसमध्ये घोडे आणि कुत्रेही आहेत. धोनीच्या कुटुंबात आता नव्या सदस्याची एण्ट्री झाली आहे. धोनीची पत्नी साक्षीने (Sakshi Dhoni) या नव्या पाहुण्याचा फोटो शेयर केला आहे. यामध्ये धोनी त्याच्यासोबत चहा पिताना दिसत आहे.

  • |