आयपीएल (IPL 2020) चा 13 वा मोसमत संपल्यानंतर चेन्नई (CSK)चा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आपलं कुटुंब आणि मित्रांसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी दुबईला गेला आहे. याचवेळी साक्षी धोनीचा वाढदिवस दुबईमध्ये साजरा करण्यात आला. याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये माही, साक्षी आणि त्यांची मुलगी झिवा दुबईमध्ये मजा करताना दिसत आहे. (Ziva Dhoni/Instagram)