Home » photogallery » sport » MS DHONI FARM ORGANIC CAULIFLOWER DEMAND IN RANCHI MARKET MHSD

हा आहे धोनीच्या शेतातला ऑरगॅनिक कोबी, बाजारात तुफान मागणी

रांचीच्या भाजी बाजारामध्ये सध्या धोनी (MS Dhoni) च्या शेतमालाला जोरदार मागणी आहे. मटार आणि टोमॅटोनंतर धोनीच्या शेतातला ऑरगॅनिक कोबी मोठ्या प्रमाणावर विकला जात आहे.

  • |