मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » Mithali Raj : क्लासिकल डान्स सोडून क्रिकेट, मितालीने 23 वर्ष केलं क्रिकेटवर 'राज', सचिनलाही टाकलं मागे!

Mithali Raj : क्लासिकल डान्स सोडून क्रिकेट, मितालीने 23 वर्ष केलं क्रिकेटवर 'राज', सचिनलाही टाकलं मागे!

Mithali raj retirement: मिताली राजने 23 वर्षांच्या करियरनंतर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 16 व्या वर्षी मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून झालेल्या प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये मिताली खेळली. लहानपणी तिला क्लासिकल डान्सर व्हायचं होतं, पण वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने हातात बॅट घेतली आणि क्रिकेट जगतात नवी ओळख निर्माण केली.