Change Language
होम » फ़ोटो गैलरी » स्पोर्ट्स
1/ 8


24 नोव्हेंबर : पाच वेळची वर्ल्ड बाॅक्सिंग चॅम्पियन मेरीकोमने आता सहाव्यांदा विजयाला गवसणी घातली आहे. महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेरीकोमने सुवर्णपदक पटकावले आहे. मेरीकोमचे हे सहावे सुवर्णपदक आहे.
2/ 8


महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आज मेरीकोम आणि युक्रेनची हेना ओखोटा यांच्यात चॅम्पियनशिपसाठी लढत झाली.
4/ 8


ओखोटाने बचावाची भूमिका घेतल्यामुळे मेरीकोमला थोडा अडथळा आला खरा पण अखेर जागा घेत गुणांची कमाई केली.
5/ 8


ओखोटाने पंचावर प्रभाव टाकण्यासाठी आपण जिंकलो असल्याचं दाखवत हात उंचावला. पण, पंचांनी आपला कौल देत मेरीकोमच्या विजयी घोषित केलं.