मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » Year Ender 2021 : यावर्षी Rohit Sharma साठी या गोष्टी ठरल्या लकी, पाहा 2021 मधील परफेक्ट PHOTOS

Year Ender 2021 : यावर्षी Rohit Sharma साठी या गोष्टी ठरल्या लकी, पाहा 2021 मधील परफेक्ट PHOTOS

Rohit Sharma : 2021 हे वर्ष आता भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा साठी लकी ठरलं आहे. कारण त्याला आता भारतीय संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. त्यामुळं आता 2021 च्या त्याच्या सर्वोत्तम क्षणांवर एक नजर टाकूयात, पाहा PHOTOS