Home » photogallery » sport » LIST OF ALL SEVEN COACHES OF MUMBAI INDIANS MHSK

Mumbai Indians: बाऊचर मुंबई इंडियन्सचा सातवा कोच... पाहा 'MI पलटन'ला आजवर कुणाकुणाचं मिळालं मार्गदर्शन?

श्रीलंकेचा महान फलंदाज महेला जयवर्धने आणि भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानवर मोठी जबाबदारी सोपवल्यानंतर मुंबई इंडियन्सनं आज एक मोठा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज मार्क बाऊचर संघाचा नवा प्रशिक्षक बनला आहे. बाऊचर आगामी टी20 वर्ल्ड कपपर्यंत दक्षिण आफ्रिका संघाचा प्रशिक्षक आहे. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील होईल. दरम्यान आयपीएलच्या सुरुवातीपासून आजवर MI पलटनला कुणाकुणाचं मार्गदर्शन लाभलंय यावर एक नजर टाकूयात....

  • |