Home » photogallery » sport » LIONEL MESSI TEAR SOAKED TISSUE FROM BARCELONA FAREWELL PUT FOR SALE SEE THE PRICE MHSD

मेसीचे अश्रूही महाग! टिश्यू पेपरला मिळालेली रक्कम ऐकून बसेल शॉक

लियोनेल मेसी (Lionel Messi) बार्सिलोनामधून (Barcelona) बाहेर पडताना ढसाढसा रडला. मेसीने ज्या टिश्यू पेपरने अश्रू पुसले त्याला आता कोट्यवधींची किंमत आली आहे.

  • |