Home » photogallery » sport » KYLE COETZER BEN STOKES DENESH RAMDIN LENDL SIMMONS RRETIREMENT IN INTERNATIONAL CRIKCET KNOW ABOUT HIM RECORDS MHSD

चार दिवसात चौघांच्या निवृत्तीने क्रिकेट विश्वाला धक्का, तिघांनी जिंकलाय World Cup

Cricketers Retirement: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या खेळाडू एकापाठोपाठ एक निवृत्ती घेत आहेत. मागच्या चार दिवसांमध्ये चार क्रिकेटपटूंनी संन्यास घेतला, ज्यात इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सचाही समावेश आहे. स्टोक्ससोबतच दिनेश रामदीन, लेंडल सिमन्स आणि काएल कोटझर यांनीही निवृत्तीची घोषणा केली, यातल्या तिघांनी टीमला वर्ल्ड कप जिंकवून दिला आहे.

  • |