एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्स (CSK) चौथ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनली आहे. दुबईमध्ये झालेल्या आयपीएल 2021 (IPL 2021) च्या फायनलमध्ये सीएसकेने कोलकात्याचा 27 रनने पराभव केला. आणखी एक आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी त्यांच्या पत्नी, गर्लफ्रेंडसोबत विजयाचं सेलिब्रेशन केलं, पण अनेक चाहत्यांना सीएसकेच्या स्टार खेळाडूंच्या पत्नी नेमकं काय करतात हेच माहिती नाही. (Instagram)
ड्वॅन ब्राव्होने (Dwayne Bravo) अजूनपर्यंत लग्न केलं नसलं तरी त्याला गर्लफ्रेंड्स आणि तीन मुलं आहेत. दीपक चहरने कपिल शर्मा शोमध्ये ब्राव्होला तीन गर्लफ्रेंड्स आणि त्यांच्यापासून तीन मुलं असल्याचा खुलासा केला होता. मागच्या वर्षी ख्रिसमसमध्ये ब्राव्होने आपल्या दोन गर्लफ्रेंड आणि मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते. ब्राव्होची एक गर्लफ्रेंड जोसना खिता गोंसालव्हेस शेफ आहे. तर दुसरी गर्लफ्रेंड रेजिना रमजीत 2013 साली मिस वर्ल्डमध्ये स्पर्धक होती. (Instagram)