Home » photogallery » sport » KL RAHUL ROMANTIC PIC VIRALS WITH ATHIYA SHETTY AND HE HAS A LINKED ALSO WITH A SOUTH INDIAN ACTRESS BHOJPURI SOUTH MHSD

KL Rahul Birthday : आथियाआधी या अभिनेत्रीसोबतही जोडलं गेलं केएल राहुलचं नाव, पण...

टीम इंडियाचा क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) आज त्याचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. राहुलचं पूर्ण नाव लोकेश राहुल आहे, त्याचा जन्म 18 एप्रिल 1992 साली बँगलोरमध्ये झाला. वाढदिवसानिमित्त राहुलला अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या, यात त्याची गर्लफ्रेंड आथिया शेट्टीचाही (Athiya Shetty) समावेश आहे. आथिया शेट्टीआधी केएल राहुलचं नाव दक्षिणात्य अभिनेत्रीसोबतही जोडलं गेलं होतं.

  • |