Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson)च्या घरी मोठी खुशखबर आली आहे. केन विलियमसन एका मुलीचा बाप झाला आहे. केनची पत्नी साराने बुधवारी चिमुकल्या परीला जन्म दिला आहे.
2/ 4


केन विलियमसनने इन्स्टाग्रामवर एक ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो शेयर करून मुलीच्या जन्माची खुशखबर जगाला सांगितली. या फोटोमध्ये केन विलियमसनने आपल्या मुलीला कुशीत घेतलं आहे. तर फोटोमध्ये त्याची पत्नी साराचाही हात दिसत आहे.
3/ 4


कोणाच्याही आयुष्यात हा क्षण रोमांचक असतो. कुटुंबामध्ये चिमुकल्याच्या आगमनामुळे आनंदी आहे, असं केन विलियमसन म्हणाला आहे. (Photo- AP)