Home » photogallery » sport » JONNY BAIRSTOW RELATIONSHIP STATUS KNOW ABOUT HER RUMORED GIRLFRIEND MODEL ACTRESS ELEANOR TOMLINSON MHSD

जॉनी बेयरस्टोचं रिलेशनशीप स्टेटसवर सस्पेन्स, 4 वर्षांपूर्वी ब्रिटीश मॉडेलसोबत जोडलं गेलं नाव!

इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू जॉनी बेयरस्टोच्या (Jonny Bairstow girlfriend) रिलेशनशीप स्टेटसबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. 4 वर्षांपूर्वी 2018 साली त्याला रेस कोर्सवर ब्रिटीश मॉडेल-अभिनेत्रीसोबत पाहिलं गेलं होतं, तेव्हापासून हे दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत, पण दोघांनीही कधीच यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

  • |