Home » photogallery » sport » JONNY BAIRSTOW FATHER DAVID DIED WHEN HE WAS JUST 8 YEARS OLD MHSD

जॉनी बेयरस्टोचे वडीलही होते क्रिकेटर, डिप्रेशनमुळे केली आत्महत्या, अशी आहे Life Story

इंग्लंडचा खेळाडू जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow life Story) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारताविरुद्धच्या टेस्टमध्ये त्याने शतक केलं. टेस्ट क्रिकेटमधलं त्याचं हे लागोपाठ तिसरं शतक आहे. बेयरस्टोची क्रिकेटर व्हायची कहाणी संघर्षमय राहिली.

  • |