होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


टीम इंडियाचा स्टार फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. यासाठी त्याने इंग्लंडविरुद्धची चौथी टेस्ट आणि टी-20 सीरिजमधून माघार घेतली. माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार जसप्रीत बुमराह गोव्यामध्ये लग्न करणार आहे. (Photo- Jasprit Bumrah Instagram
2/ 4


स्पोर्ट्स कीडाने दिलेल्या वृत्तानुसार स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत बुमराहचं 14 आणि 15 मार्चला लग्न होईल. संजनाने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकरिंग केलं आहे. (Photo- Sportskeeda Twitter)
3/ 4


पुण्याच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये संजनाने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, पण यानंतर ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात वळली. 2014 साली ती मिस इंडियाच्या फायनलपर्यंत पोहोचली होती. (Photo- Sanjana Ganeshan Instagram)