बुमराह भारताच्या सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे. बुमराहने आपल्या कारकिर्दीत 24 कसोटी सामन्यांत 101 विकेट्स, 67 एकदिवसीय मालिका आणि 108 विकेट्स घेतले आहेत. तसेच 55 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 66 विकेट्स घेतले आहेत. संपूर्ण टी-20 सामन्यांत 237 विकेट्स आपल्या नावावर केले आहेत.