इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना टीम इंडियाचे खेळाडू मात्र बिनधास्त मास्कचा वापर न करता भटकंती करत आहेत. भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह त्याची पत्नी संजना गणेशनसोबत युरो कप सेमी फायनल बघण्यासाठी गेले. वेम्बलेच्या स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात इटलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा 4-2 ने पराभव केला. (Photo- SanjanaGanesan)