Home » photogallery » sport » JASPRIT BUMRAH HILARIOUS COMMENT ON HARDIK PANDYA NEW PHOTO GOES VIRAL OD

हार्दिक पांड्याचा Look पाहून बुमराहला आठवली 20 वर्ष जुनी गँग, पाहा PHOTO

हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) नुकताच भाईच्या लुकमध्ये फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो फोटो पाहून जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) तो 20 वर्ष जुन्या गँगचा सदस्य असल्याचं म्हंटलं आहे.

  • |