आयपीएलच्या नव्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या मोसमातला पहिला सामना 5 वेळा आयपीएल चॅम्पियन असलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात होणार आहे, त्याआधी मुंबईची टीम चेन्नईमध्ये पोहोचली आहे. (Mumbai Indians Twitter)