Home » photogallery » sport » ISHANT SHARMA LOVE AT FIRST SIGHT FOR PRATIMA SINGH STARTS IN A BASKETBALL MATCH KNOW ABOUT COUPLE LOVE STORY TRANSPG

मैदानावर विकेट घेणारा इशांत प्रतिमाच्या प्रेमात कसा झाला क्लीन बोल्ड! पाहा

इशांत शर्माची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे. 2011 मध्ये तो पहिल्यांदाच प्रतिमाच्या प्रेमात पडला. एकमेकांना पाच वर्ष डेट केल्यानंतर 9 डिसेंबर 2016 रोजी दोघांनी लग्न केले.

  • |