इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण वारंवार वाढत आहेत. असं असलं तरी टीम इंडियाचे खेळाडू बायो-बबलबाहेर कुटुंबासोबत फिरत आहेत. भारतीय खेळाडू लंडन आणि आसपासच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी सुट्टी एन्जॉय करत आहेत. तर काही जण ग्रामीण भागात भटकंती करत आहेत. भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्मा त्याची पत्नी प्रतिमासोबत फिरत आहे. या दोघांचा धबधब्यावरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Ishant Sharma Instagram)