मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » इशान किशनच्या गर्लफ्रेंडने पोस्ट केला HOT PHOTO, चाहते म्हणाले...

इशान किशनच्या गर्लफ्रेंडने पोस्ट केला HOT PHOTO, चाहते म्हणाले...

डावखुरा आक्रमक बॅट्समन इशान किशन (Ishan Kishan) आयपीएलमुळे प्रकाशझोतात आला. इशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंदिया (Aditi Hundia) हिलाही चाहते सोशल मीडियावर फॉलो करायला लागले.