Home » photogallery » sport » IPL2020 FINAL MI VS DC LIVE SCORE SUNIL GAVASKAR REGRETS ON HIS COMMENT ON ROHIT SHARMA DECISION TO BRING JAYANT YADAV FOR BOWLING
IPL 2020: 'मी चुकलो' म्हणत सुनील गावस्कर यांनी केली स्वतःला शिक्षा!
आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals) यांच्यात महामुकाबला होत आहे. या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
|
1/ 9
मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली डेअर डेव्हिल्सने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
2/ 9
दिल्लीची सुरुवात चांगली नव्हती आणि तीन विकेट्स त्यांनी स्वस्तात गमावल्या. ट्रेंट बाउल्टने पहिल्या दोन षटकांत मार्कस स्टॉयनेस आणि अजिंक्य रहाणेला बाद केलं.
3/ 9
यानंतर रोहित शर्माने सर्वांना चकित केलं आणि वेगवान गोलंदाजांऐवजी चेंडू फिरकीपटू जयंत यादवकडे दिला.
4/ 9
यानंतर रोहित शर्माने सर्वांना चकित केलं आणि वेगवान गोलंदाजांऐवजी चेंडू फिरकीपटू जयंत यादवकडे दिला.
5/ 9
रोहितच्या निर्णयाबद्दल बोलताना आपली चूक झाल्याची जाहीर कबुली सुनील गावस्कर यांनी दिली. त्यावर स्वतःलाच शिक्षा देत असल्याचं सांगत षटकातील उर्वरित चेंडूंवर काहीही बोलणार नाही असं म्हटलं.
6/ 9
पण, जयंत यादवने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत शिखर धवनला बाद केलं.
7/ 9
जयंतच्या यशानंतर मात्र सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माचे कौतुक केलं आणि चाणाक्ष कर्णधार म्हणून त्याचं वर्णन केले.
8/ 9
रोहितच्या निर्णयाबद्दल बोलताना आपली चूक झाल्याची जाहीर कबुली सुनील गावस्कर यांनी दिली. त्यावर स्वतःलाच शिक्षा देत असल्याचं सांगत षटकातील उर्वरित चेंडूंवर काहीही बोलणार नाही असं म्हटलं.
9/ 9
सुनील गावस्कर यांनी मोठेपणा दाखवत शब्द पाळला आणि षटकाराचा शेवटपर्यंत शब्दही न बोलता त्यांनी मौन बाळगलं. (File Photo)