दीपकला 14 कोटीला सीएसकेने खरेदी केल्यानंतर त्याची बहीण मालती चहर (Malti Chahar on Deepak Chahar CSK) हिने आनंद व्यक्त केला आहे. तिने या आनंदात इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शन दिली आहे की, 'चेन्नई आहे आणि 14 कोटी... वाह... तू पूर्णपणे यासाठी पात्र आहेस'.