अभिमान, अशी कमेंट आदितीने या व्हिडिओवर केली. तसंच तिने निळ्या बदामाची इमोजीही पोस्ट केली. आदिती आणि इशान किशन यांनी त्यांच्या नात्याबाबत अजून काहीही खुलासा केलेला नाही, पण अनेकवेळा दोघं एकत्र दिसले आहेत, त्यामुळे ते रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जातं.