Home » photogallery » sport » IPL AUCITON 2021 LIVE CHRIS MORRIS HIGHEST PAID ALL HIGH BID PLAYERS ARE FOREIGNERS

IPL Auction मध्ये नाही दिसलं Vocal for local; देशी खेळाडूंपेक्षा विदेशींवरच लागली मोठी बोली

आतापर्यंतची सर्वाधिक बोली या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसवर लागली. एकूणच IPL Auction 2021 मध्ये कोटीच्या कोटी उड्डाणं विदेशी खेळाडूंच्याच नशिबी आली. पाहा कोणासाठी किती मोजले याचं रेकॉर्ड...

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |