रिषभ पंत : दिल्ली कॅपिटल्स संघाचा माजी कर्णधार रिषभ पंत हा 31 डिसेंबर 2022 रोजी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. यामुळे रिषभचाय पायावर दोन सर्जरी करण्यात आल्या असून रिषभ सध्या दुखापतीतून सावरत आहे. तेव्हा आयपीएल 2023 मध्ये रिषभ पंत खेळणार नसून त्याच्या ऐवजी ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर याच्याकडे दिल्ली कॅपिटल संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आले आहे.