Home » photogallery » sport » IPL 2022 RELEASED 8 PLAYERS WHO MIGHT GET PICKED BY THE SAME TEAMS IN THE MEGA AUCTION MHSD

IPL 2022 : रिलीज केलेल्यांवरच टीम दाखवणार विश्वास, हे खेळाडू होणार करोडपती!

IPL 2022 Mega Auction : आयपीएलचा आगामी मोसम सुरू व्हायच्या आधी प्रत्येक टीमनी काही खेळाडू रिटेन केले, पण रिलीज केलेल्या खेळाडूंवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रत्येक टीमला जास्तीत जास्त 4 खेळाडूच रिटेन करता येऊ शकत होते, त्यामुळे टीमना महत्त्वाच्या खेळाडूंना रिलीज करावं लागलं. आता आयपीएल लिलावामध्ये याच टीम जुन्या खेळाडूंवर पुन्हा विश्वास दाखवू शकतात.

  • |