Home » photogallery » sport » IPL 2022 PLAYERS SALARY KRISHNAPPA GOWTHAM PAT CUMMINS DAVID WARNER HAVE TAKE BIGGEST PAY CUTS IN AUCTION FULL LIST HERE TRANSPG

IPL Auction 2022 : 'या' 10 खेळाडूंच्या किंमतीमध्ये मोठी घसरण, वाचून बसणार नाही विश्वास

आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये इशान किशन, दीपक चहरसह काही खेळाडू चांगलेच मालामाल झाले. तर काही खेळाडूंच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली. वर्ल्ड चॅम्पियन टीममधील खेळाडूंनाही या घसरणीचा फटका बसला.

  • |