Home » photogallery » sport » IPL 2022 MEGA AUCTION INDIAN PACER PRASIDH KRISHNA IN DEMAND 3 TEAMS COULD TARGET HIM OD

IPL Auction 2022 : भारतीय खेळाडूनं वाढवली लिलावातील चुरस, 3 टीम लावणार मोठी बोली

टीम इंडियाचा फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) सध्या चांगलाच फॉर्मात आहे. बुधवारी झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये त्यानं 12 रन देत 4 विकेट्स घेतल्या. कृष्णाला आयपीएल लिलावात चांगला भाव मिळू शकतो.

  • |