आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मोसमाला 26 मार्चपासून सुरूवात होत आहे, त्यासाठी प्रत्येक टीमच्या तयारीला सुरूवात झाली आहे, तर काही खेळाडू आता टीमच्या बायो-बबलमध्ये यायला सुरूवात झाली आहे. आरसीबीचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) टीममध्ये दाखल झाला आहे. (Photo- RCB)