Home » photogallery » sport » IPL 2022 HARDIK PANDYA AND KL RAHUL CAM BECAME CAPTAINS OF NEW TEAMS MS DHONI VIRAT KOHLI ROHIT SHARMA MHSD

IPL 2022 : 10 टीमचे कॅप्टन ठरले! 4 भारतीय आमने-सामने, 3 परदेशींना संधी!

IPL 2022 : आयपीएलचा रोमांच यावेळी वाढणार आहे, कारण टीमची संख्या 8 वरून 10 झाली आहे, त्यामुळे मॅचची संख्याही जास्त असणार आहे. बीसीसीआय या मोसमाआधीच्या मेगा ऑक्शनची तयारी करत आहे. सगळ्या 10 टीमचे कर्णधारही जवळपास निश्चित झाले आहेत.

  • |