फाफ डुप्लेलिसच्या गैरहजेरीत मार्करामनं दक्षिण आफ्रिकेच्या सिनिअर टीमचं नेतृत्त्व केलं आहे. त्यानं 2018 साली भारताविरूद्ध झालेल्या 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेत कॅप्टनसी केली होती. तो वन-डे मॅचमध्ये सिनिअर टीमची कॅप्टनसी करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तरूण क्रिकेटपटू आहे. त्यानं 23 वर्ष 123 दिवस वय असताना पहिल्यांदा कॅप्टनसी केली होती. (PIC.Instagram)