Home » photogallery » sport » IPL 2021 THESE 15 IPL PLAYERS PULLED OUT THIS YEAR IN UAE MHSD

IPL 2021 : आयपीएलला धक्का, 15 खेळाडूंनी घेतली माघार, विराटला सर्वाधिक फटका

आयपीएल 2020 प्रमाणेच आयपीएल 2021 (IPL 2021) मधूनही अनेक क्रिकेटपटूंनी माघार घेतली आहे. याचा सगळ्यात मोठा फटका विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीला (RCB) बसला आहे

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |