Home » photogallery » sport » IPL 2021 PUNJAB KINGS CHANGED 13 CAPTAINS IN 14 SEASONS LOOK AT THE LIST MHSD

IPL 2021 : 14 मोसम 13 कॅप्टन, प्रीतीची टीम लिस्ट पाहून हैराण व्हाल

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) संघर्ष करणाऱ्या पंजाबला (Punjab Kings) त्यांचा आणखी एक कर्णधार बदलावा लागला आहे. केएल राहुल (KL Rahul) याच्याऐवजी मयंक अग्रवालकडे (Mayank Agarwal) टीमचं नेतृत्व देण्यात आलं.

  • |