मुंबई इंडियन्सचा लेग स्पिनर राहुल चहर त्याच्या बॉलिंगमुळे चर्चेत असतो, यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) मात्र त्याच्या बॉलिंगबरोबरच हेयरस्टाईलचीही चर्चा होत आहे. राहुल चहरला सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या या हेयरस्टाईलबाबत विचारलं. (Photo: Rahul Chahar Instagram)