गुरूवारी आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी माहिती दिली की सगळ्या टीमना 21 जानेवारीपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. तसंच 4 फेब्रुवारीपर्यंत ट्रेडिंग विन्डे म्हणजेच खेळाडूंची अदला-बदलीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. धोनीला आपण रिटेन करणार असल्याचं चेन्नईने आधीच स्पष्ट केलं आहे, त्यामुळे आयपीएलमधली त्याची कमाई 150 कोटी होणार आहे. (Photo- CSK)