Home » photogallery » sport » IPL 2021 LIVE UPDATES RCB RETAIN 12 PLAYERS RELEASE AARON FINCH MOEEN ALI AND MUMBAIKAR SHIVAM DUBEY

IPL 2021 : कोहलीच्या नेतृत्वाखालच्या RCB संघाने रिटेन केले त्यांचे 12 स्टार्स, जाहीर केली यादी

इंडियन प्रीमिअर लीगचा (IPL 2021) पुढचा हंगाम दोन महिन्यांत सुरू होईल. या IPL 2021 साठी कुठल्या संघाने कोणते खेळाडू राखून ठेवले आणि कोणाचे करार संपवले, कोणाला मुक्त केलं याची यादी जाहीर झाली आहे.

  • |