Home » photogallery » sport » IPL 2021 LIST OF FIVE YOUNG PLAYERS WHO PERFORMED WELL IN HALF OF 14TH SEASON MHSD

IPL 2021 : आयपीएलचा अर्धा सिझन संपला, या 5 युवा खेळाडूंनी केला धमाका

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या (IPL 2021) जवळपास अर्ध्या मॅच झाल्या आहेत. नेहमीप्रमाणे यावर्षीही क्रिकेट चाहत्यांना रोमांचक असे सामने बघायला मिळाले.

  • |