Home » photogallery » sport » IPL 2021 KINGS XI PUNJAB MAY CHANGE THEIR NAME AND LOGO BEFORE AUCTION MHSD

IPL 2021 : आयपीएल लिलावाआधी ही टीम बदलणार नाव आणि लोगो!

आयपीएल (IPL 2021)च्या या मोसमासाठीचा लिलाव 18 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये होणार आहे. माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार या लिलावाआधी किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) ची टीम त्यांचं नाव बदलू शकते.

  • |