राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडसाठी टी-20 क्रमवारीतला नंबर-1 बॉलर तबरेज शम्सीसोबत (Tabraiz Shamsi) करार केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा चायनामन बॉलर गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. फास्ट बॉलर एन्ड्रयू टायच्याऐवजी राजस्थानने त्याला टीममध्ये घेतलं आहे.