Home » photogallery » sport » IPL 2021 BIG NEWS NEW ZEALAND CRICKETERS INCLUDING KANE WILLIAMSON BOULT WILL BE AVAILABLE FOR IPL IN UAE UP MHJB

IPL 2021: BCCI चा पाकिस्तानला झटका! इंटरनॅशनल मॅच सोडून हे खेळाडू खेळणार आयपीएल

IPL 2021: बीसीसीआय (BCCI) टी20 लीग आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहेत. या दरम्यान एकूण 31 सामने बाकी आहेत. 4 मे रोजी ही स्पर्धा कोरोनामुळे स्थगित करण्यात आली होती. सध्या दिल्ली कॅपिटल्स यामध्ये आघाडीवर आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |