Home » photogallery » sport » IPL 2021 AUCTION PUNJAB KINGS BUY SHAHRUKH KHAN FOR 5 CRORE 25 LAKH RUPEES MHSD

IPL Auction 2021 : टी-20 मध्ये एकही अर्धशतक नाही, तरी या खेळाडूला मिळाले 5.25 कोटी रुपये!

IPL 2021 Auction: मधल्या फळीतला बॅट्समन असलेल्या शाहरुख खानला (Shahrukh Khan) पंजाब किंग्सने (Punjab Kings) 5.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. शाहरुखची बेस प्राईज फक्त 20 लाख रुपये होती.

  • |