Home » photogallery » sport » IPL 2020 VIRAT KOHLI SHARES EMOTIONAL POST AFTER RCB EXIT FROM IPL MHSD

IPL 2020 : आयपीएलमधून बँगलोर बाहेर, विराट झाला भावुक

बँगलोर (RCB)च्या टीमला यावर्षीही आयपीएल (IPL 2020) जिंकण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे त्यांचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)चं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे.

  • |