Home » photogallery » sport » IPL 2020 VIRAT KOHLI COMPLETED 200 SIXES IN IPL MHSD

IPL 2020 : रोहित-धोनीनंतर अखेर विराटने बनवला तो विक्रम

बँगलोर (RCB)चा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)ने रविवारी आयपीएल (IPL 2020)मध्ये आणखी एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आयपीएलमध्ये 200 सिक्स मारणारा विराट हा धोनी आणि रोहित शर्मानंतरचा तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे.

  • |