मॅक्सवेल संपूर्ण स्पर्धेतच फ्लॉप ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या 4 मॅचमध्ये मॅक्सवेलला फक्त 30 रनच करता आल्या आहेत. या मोसमात त्याने फक्त 2 फोर लगावल्या, पण त्याला एकही सिक्स मारता आलेली नाही. मॅक्सवेलच्या या खराब कामगिरीमुळे पंजाबची मधली फळीही कमजोर झाली आहे, ज्यामुळे टीमचा वारंवार पराभव होत आहे. (IPL)