डेव्हिड वॉर्नर याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 88 धावांनी पराभव केला. महत्त्वाचं म्हणजे वॉर्नरचा काल 34 वा वाढदिवस होता. त्याने या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावलं. त्याचबरोबर सामन्यात शानदार फिल्डिंगदेखील केली.